ll Shri ll

नमस्कार,

गणपती बापा मोरया !! मंगलमुर्ती मोरया !!

गणेशाला आपण कितीही आणि कोणत्याही रुपात बघितले तरी ते रुप सुंदर मोहक आणि प्रसन्न वाटते. प्रत्येकाच्या मनात गणपतीच्या चित्रांची एक वेगळीच कल्पना असते. लहान मुलांनपासुन ते वयोव्रुद्गा पर्यंत सगळ्यानांच या विद्येच्या देवतेचे आकर्षन असते. गणेशाची आज पर्यंत वेगवेगळी चित्रे लोकांनी रेखाटली आहेत.

मी एका छोट्याश्या कल्पनेतुन हा प्रकल्प हाती घेतला आहे. गणेशाची ही विविध दश लक्ष रुपे मी जतन करणार आहे ! मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतो, तुम्ही स्वता: सुध्दा एक गणपतीचे चित्र काढा (किंवा काढलेले चित्र) मला onemilionganesha@gmail.com या इमेलवर पाठवा. कारण तुम्ही काढलेले चित्र ही तुमची स्वता:हाची एक ओळख असेल. सोबत तुमचे नाव, वय, शहर, राज्य पाठवा.

मी आपला आभारी आहे.

नाव :
वय :
शहर :
राज्य :
(सुचना : क्रुपया हाताने काढलेलीच गणेशाची चित्र पाठवा)
प्रशांत, नाशिक

Hi ,
In whchever way you see Ganesha you will see beauty inspirative and happiness.

You are aware about Ganesha. If you observe Ganesha in any format in drawing or else its beautiful. Every one has one image / picture of Ganesha in the mind. Kids to elder Everyone is attracted to this GOD. Until today many artist rendered differrent sketches of Ganesha.

I have taken a small project on this subject. I want collect One Million Ganesha in different style sketches. I humbly request you , to draw a sketch or send a drawn sketch to onemilionganesha@gmail.com. Your own creativity is your identity. Please send your Name, Age, State, Country with the sketch for the records.

Hope to see a one Ganesh Sketch from you.. All the best

Thank you very much.

Name :
Age :
State :
Country :
(Note: Please send only hand made sketches of Ganesha)
Prashant, Nashik, India.